Total Pageviews

Saturday 17 October 2015

पटली तर पळवा


पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.com/2015/10/blog-post_17.html


मूळ कविता
http://www.misalpav.com/node/३३१७६



लोकसंखेच्या प्रमाणात जास्त वाढले नर
मुलगी मागताच  मुलीचा बाप विचारतो घर

जबरदस्तीने हाकलतो काय ,बाप कधी संग
मारतो आपल्या पायावरती ,कुर्हाड नीट धर



यंदा लग्न करू नको,फुकट कांदा पोहे खा
गोरी किवा काळी ,<strong>पटव आणि पळवून कर </strong>

चढाच बोहल्यावर निग्रहाने ,बाकी बघू  मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

मांडवातले मान पान ,कुठे कोण वर्ज्य
लग्न करूनच मर पण जिवंत पाणी मर

किती झगडणार बायकोशी ,बस इतके ठराव
रोज वाढणाऱ्या दादागिरीस , ’अभय’ असेल तर




अमित पाटील  ( aaj ka kishan )

Friday 16 October 2015

धागा वाढेना ,धागा चालेना

(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )


धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना

गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे

आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी   (http://misalpav.com/node/३२०५६  मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे

चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे

हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे

धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे 

Tuesday 13 October 2015

वय २३ ,पात्रता यु टूब, घेतले ३० कोटीचे घर

अशीच  नेटवर मुसाफिर करताना एक बातमी निदर्शनास आली ,ती स्वहस्ते टंकित करून नजरेस देत आहे


जोर्डन मरोन ,फेब १० १९९२ ह्याने फक्त  minecraft   ह्या  गेम वर विदेओ upload  करून  ३०  कोटी कमवेल आहे ,एवढेच नाही तर spiderman वाल्या marvel ने त्याला appoint पण केले आहे .

त्याने minecraft la गंगानाम ईश्ताय्ल ने बनवले आहे .http://www.youtube.com/captainsparklez  जर  बघतील  तर to विदेओ बघता येईल,४१०० स्क़ फुट चा फ़्ल्यट खाली पाहू शकता


 <img src="http://i.dailymail.co.uk/i/pix/2015/10/10/01/2D40865D00000578-3267225-image-a-40_1444438391996.jpg" alt="amit patil" />



आपण नेटवर वायफळ चर्चा व राजकारण ह्यावर वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या पाश्चात्य लोकांचे अनुकरण करून वेळ सत्कारणी  घालवायला पाहिजे असे माझे प्रांजळ मत 

Friday 7 August 2015

[शतशब्दकथा ] बाहुबली भाग 2

///////////////////////////////////////////\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\\//////////////////////////\\\\\\\\\\\\\
युद्धभूमीवर शिवदू कट्टपाला आवाहन देऊन सांगत होता "हे गुरुदेव ,तुम्ही पुज्यमान आहात ,पण कृपया जिज्ञासेचे समाधान कराच ,माझ्या वडिलांना तुम्ही का मारले "
katapa
भाल्लादेव आदि शत्रूपक्षाचे स्मित "त्यासाठी तुला मृत्यूद्वंद्व खेळावे लागेल,कोणीपण एक मृत्यू शयॆवर गेल्या कि उत्तर मिळेल"
bhalladev
तुताऱ्या फुंकल्या ,तलवारी उपसल्या ,घोडे दौडू लागले
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप
टप टप

Thursday 30 July 2015

बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका



बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप

बाहुबली मधून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत

दूरदृष्टी / नियोजन :- बाहुबलि चे काम नियोजन बद्ध होते ,त्रिशूल व्युह चे आधीच ठरवून आला होता ,जेव्हा भ्रष्ट मंत्री उडी मारतो तेव्हा आधी पासून ठेवलेली दोरी काम येते

नात्यांची जपणूक :- जेव्हा भल्ला देव ने काल्केल्या मारले किवा त्याचे नाव राजा म्हणून पुकारले गेले तेव्हा कॅमेरा बाहूबलीकडे मुद्दाम रोखला गेला होता ,त्याचा चेहरा शांतच होता

कमी मटेरिअल मध्ये काम चालवणे :- जेवा भल्ला देवने हत्यारे घेतली तेव्हा त्याच्याशी भांडले तर आयुधे निम्मी निम्मी होऊन तोकडी पडू शकतात हे ओळखून स्वतहून तंबूच्या कनाती वापरल्या वर त्यात ज्वालाग्राही पदार्थाची फोड देऊन शक्ती द्विगुणीत केली

संशोधन :- वरील उदाहरण  घ्यावे

कार्य तत्पर :- आपल्या वरील जबाबदारी नेहमी महत्वाची मानली ,मग ते मंत्र्याला पकडण्यासाठी उडी मारणे असो कि कालाकेया ला जिवंत पणी मारून आईच्या आज्ञेचे पालन करणे ,तसेच एकदा पण त्याने उलटी उत्तरे किवा प्रश्न नाही केले

सरंक्षण :- आपल्या प्रजेचे सरंक्षण ,मग  ते  माणसे असो कि  जनावरे

 प्रोत्साहन:-    आपले सैन्य जेव्हा घाबरून पळत होते तेव्हा "क्या है मृत्यू " आठवा ,खरे पाहता  तो भाग खूपच बालिशपणे चित्रित झाला




 तुम्हाला बाहूबालीमध्ये अजूनपण व्यवस्थापन कौशल्ये दिसली असल्यास नक्की सांगा  

रावणाचे उदाती कारण

पूर्व प्रकाशित


शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे

"तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता"

आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे

१) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे
२) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली
३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter  वर  कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या




आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे महत्व देत आहेत ,अनुलेखाने का मारत नाहीत ?


तुम्ही तुमचे मत येथे सुद्धा नोंदवू शकता